लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

दोघाना लाच घेताना पकडले - Marathi News | Both of them were caught taking bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोघाना लाच घेताना पकडले

दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीला सातशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ...

गळती रोखण्यात धुळे महापालिका अपयशी - Marathi News | Dhule Municipal corporation fails to stop leakage | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळती रोखण्यात धुळे महापालिका अपयशी

लाख मोलाचे पाणी मातीमोल : प्रभावी उपाययोजना करुन गळती रोखण्याचे आव्हान ...

लाचखोर मिठारी, राठोड निलंबित : उत्पादन शुल्क विभागाला हादरा - Marathi News | Bribe taker Mithari, Rathore suspended: Sensation in excise department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर मिठारी, राठोड निलंबित : उत्पादन शुल्क विभागाला हादरा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयातील लाचखोर निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...

लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक - Marathi News | Employee arrested for taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगररचना विभागातून आरटीआयअंतर्गत कागदोपत्री माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला शुक्रवारी अटक केली. ...

अर्जापासून फेरफार क्रमांकाची नोंद एकाच दिवसात, गैरव्यवहारात अशीही कार्यतत्परता - Marathi News | Reconciliation number from the application in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्जापासून फेरफार क्रमांकाची नोंद एकाच दिवसात, गैरव्यवहारात अशीही कार्यतत्परता

प्रकल्पबाधितांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण करून घोटाळा केल्याप्रकरणात आरोपींनी एकाच दिवसांत शेतक-यांच्या नावे अर्ज करून त्यांच्या फेरफार क्रमांकाची नोंद केल्याचे समोर आले आहे. ...

घरकुलाच्या बिलासाठी लाच घेणारा संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | A computer operator accepts a bribe for the house bills | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :घरकुलाच्या बिलासाठी लाच घेणारा संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपयांची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ ...

'अगोदर नोटीस तर द्या, मग पैशाचे बघू'; अपहार केलेल्या कर्मचाऱ्याचे आरोग्य अधिकाऱ्यांना बिनधास्त उत्तर - Marathi News | 'Give it a prior notice, then think on money'; corrupt employees Answer to Health Officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अगोदर नोटीस तर द्या, मग पैशाचे बघू'; अपहार केलेल्या कर्मचाऱ्याचे आरोग्य अधिकाऱ्यांना बिनधास्त उत्तर

आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सदरील कर्मचाऱ्यास दूरध्वनीवरुन संपर्क साधला ...

पाच लाख रूपयों लाच प्रकरण; बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | Five lakh rupees bribe case; Beed's additional district collector's stay in the cell increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच लाख रूपयों लाच प्रकरण; बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. ...