लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा - Marathi News | Watergrid is a program to wet the pockets by adding a dry river | Latest beed News at Lokmat.com

बीड :वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा

वॉटर ग्रीड म्हणजे ‘कोरड्या नदया जोडण्याचा खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्टÑ दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. ...

पालिकेची एसीबीकडून चौकशी व्हावी - Marathi News | The municipality should inquire from the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पालिकेची एसीबीकडून चौकशी व्हावी

जालना पालिकेतील अनेक प्रकरणांमध्ये निकष डावलून कामे झाली आहेत. या सर्व कामांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी शनिवारी केली. ...

भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही - Marathi News | ZP has not take action against complaint of Corruption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर कारवाई शून्य, सात महिन्यांत जि.प.कडून दखल नाही

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ...

जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळेत धान्य घोटाळा? - Marathi News | Grain scam in Jharwar ashram School | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळेत धान्य घोटाळा?

- रवींद्र साळवे मोखाडा : जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत आश्रमशाळा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून वादात सापडलेल्या असतात. आता ... ...

तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ     - Marathi News | Police suspended for accepting three lakhs bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ    

मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. ...

‘निरंतर’चा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Senior clerk trapped by ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘निरंतर’चा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद निरंतर शिक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले ...

गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले - Marathi News | The hands of the village staff are malicious | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले

चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे. ...

लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद - Marathi News | Typist arrested in case of bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद

उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले. ...