लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Inquiry orders to 14 ration shoppers in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश

 रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहस ...

आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर - Marathi News | Rejecting the anticipatory bail application of the IPS officer, the ACB has given the statement of three issues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर

अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर क ...

नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक - Marathi News | Assistant forest consevater arrested in Nagpur while taking bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक

तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागणाऱ्यास ५५०० रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक वनसंरक्षक व एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली. ...

तीनशे रुपयांची लाच : चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला अटक  - Marathi News | Three hundred rupees bribe: Chandgad women constable arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीनशे रुपयांची लाच : चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला अटक 

पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके ( २८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. ...

सिंचन घोटाळ्यातील आठ आरोपींना जामीन नाकारला - Marathi News | The eight accused in the irrigation scam denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यातील आठ आरोपींना जामीन नाकारला

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींना जामीन देण्यास नकार देऊन त्यांचे संबंधित अर्ज खारीज केले. ...

सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर निर्णय राखून - Marathi News | Decision reserve on the bail granted to the accused in the irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर निर्णय राखून

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला. ...

लाचखोरीत अव्वल राहण्यासाठी महसूल व पोलीस विभागात स्पर्धा!  - Marathi News | Revenue and police department competition for topping the bribe! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोरीत अव्वल राहण्यासाठी महसूल व पोलीस विभागात स्पर्धा! 

लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे. ...

अंबाजोगाई बस आगार प्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | Ambajogai bus depot head arrested in Anti Corruption Bureaus trap | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई बस आगार प्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चौकशीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी बस आगार प्रमुख कुरेशी महंमद जफर फकर आणि वाहक नंदकुमार जैस्वाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८ ) रात्री ताब्यात घेतले. ही कारवाई शिवाजी चौकातील एका व्यापारी संकुलात कर ...