कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आर्थिक परिस्थितीने डबघाईस आली असली, तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचखोरीचे इमलेच्या इमले बांधले. तब्बल आठ लाखांची लाच स्वीकारून त्यांनी लाचखोरीचा नवा रेकॉर्ड नोंदवला. घरतांना ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या काग ...
आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ...
वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ...
लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते. ...