लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातील 'त्या' चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | The report of 'that' driver in Amravati district is negative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील 'त्या' चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने धामणगाव शहरात प्रवेश केल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन केलेल्या त्या चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने धामणगाव शहर सध्यातरी सेफ असल्याची सुखद वार्ता आहे. ...

गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त; ३५ दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही - Marathi News | Gondia District Corona free; No new patient is registered in 35 days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त; ३५ दिवसात नवीन रुग्णाची नोंद नाही

गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे. ...

Coronavirus :दिलासादायक! पुणे जिल्ह्यात १७७ रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५६७   - Marathi News | Coronavirus: In Pune district 177 patients are corona free, total number of patients is 3 thousand 567 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus :दिलासादायक! पुणे जिल्ह्यात १७७ रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५६७  

यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५६७ वर जाऊन पोहचली. पण यापैकी आता पर्यंत १८७९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत ...

नागपुरात आणखी १८ पॉझिटिव्ह : एकाच दिवसात ५३ रुग्ण घरी - Marathi News | Another 18 positives in Nagpur: 53 patients at home in a single day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी १८ पॉझिटिव्ह : एकाच दिवसात ५३ रुग्ण घरी

कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ...

३८५ श्रमिक विशेष ट्रेन : ५ लाखांहून अधिक मजूर मूळगावी पोहचले - Marathi News | Special train for 385 workers: More than 5 lakh workers reached Mulgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३८५ श्रमिक विशेष ट्रेन : ५ लाखांहून अधिक मजूर मूळगावी पोहचले

मागील तेरा दिवसात पश्चिम रेल्वेने चालविल्या ३८५ श्रमिक विशेष ट्रेन : ५ लाखांहून अधिक मजूर पोहचले आपल्या मूळगावी ...

लॉकडाऊन काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे करण्यावर दिला भर  - Marathi News | During the lockdown, the railways focused on infrastructure works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे करण्यावर दिला भर 

लॉकडाऊन काळात उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. या काळात रेल्वे प्रशासन पायाभूत कामे करण्यावर भर देत आहे. ...

किडनीग्रस्त महिलेच्या कोरोनामुक्तीसाठी सर्व करत होते रोज बाल्कनीच्या खिडकीतून आरती - Marathi News | Aarti was doing everything daily for the coronation of the kidney-stricken woman through the balcony window | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किडनीग्रस्त महिलेच्या कोरोनामुक्तीसाठी सर्व करत होते रोज बाल्कनीच्या खिडकीतून आरती

सोसायटीतील एका किडनीग्रस्त महिलेला कोरोना झाला, आणि विशेष म्हणजे सदर महिला कोरोनामुक्त होण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी कुटुंबासह रोज बाल्कनीच्या खिडकीतून सामुदायिक आरती केली. ...

कर्नाटक मॉडेलच्या धर्तीवर  बेस्टच्या जुन्या बसेचे मोबाईल फिव्हर क्लिनिक मध्ये रूपांतर करा - Marathi News | Convert BEST's old bus to Mobile Fever Clinic on the lines of Karnataka model | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटक मॉडेलच्या धर्तीवर  बेस्टच्या जुन्या बसेचे मोबाईल फिव्हर क्लिनिक मध्ये रूपांतर करा

आज कोरोनाच्या महामारीत आप्तकालीन सेवेतील नागरिकांना रस्त्यावर धावणाऱ्या १० टक्के बेस्टच्या बसेस या आधारवड ठरत आहेत. ...