यवतमाळ तालुक्यातील कोच्ची येथे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली असून गाव समितीने लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याही कामासाठी गावाबाहेर जावे लागणार नाही याची तरतूद झाली आहे. ...
संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. ...
मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे. ...