शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला. ...
कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या बाळाला त्याची आई दवाखान्यातून जेव्हा घेऊन घरी आली तेव्हा त्यांच्या स्वागताला पोलिस दल हजर झाले होते. पोलिस अधिकारी एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी बाळाला जवळ घेऊन त्याचे कौतुक केले व त्याच्या आईचे अभिनंदन केले. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ...