लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

धारावी मॉडयुलनेच मरणार मुंबईतला कोरोना - Marathi News | Corona from Mumbai will die with Dharavi module | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी मॉडयुलनेच मरणार मुंबईतला कोरोना

आता येथील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी धारावी मॉडयुल कामी येणार आहे. ...

ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार - Marathi News | Oxygen Center is a lifeline for patients; Initiative of Mecca Masjid Trust in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार

कोरोनाग्रस्तांना दिलासा : इतर रुग्णांवरही होतात उपचार  ...

मुंबईहून आला अन् सोबत घेऊन आला कोरोना - Marathi News | Corona came from Mumbai with him | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुंबईहून आला अन् सोबत घेऊन आला कोरोना

शनिवारी (दि.२६) कोरोना बाधित आढळलेला युवक हा गोंदिया तालुक्यातील असून तो २४ जून रोजी मुंबईहून गोंदिया येथे परतला होता. त्याला गोंदिया येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब नमुना घेवून गोंदिया येथील प ...

न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’ - Marathi News | N.P. Former health speaker's wife 'positive' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’

अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवा ...

नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका - Marathi News | Don't let the citizens of Ner city be inconvenienced | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका

व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ ...

दिग्रसच्या नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत - Marathi News | Corona panic among the citizens of Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसच्या नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत

मुंबईवरुन परतलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुसद तालुक्यातील बाधिताच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दारव्हा येथील महिलेच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या सहाव ...

वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू - Marathi News | Five-day public curfew in Wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिव ...

Coronavirus: प्लाझ्मा उपचार पद्धतीने १५ जण कोविडमुक्त; अँटीबॉडीजसाठी डोनरचा शोध - Marathi News | Coronavirus: Plasma treatment free of 15 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: प्लाझ्मा उपचार पद्धतीने १५ जण कोविडमुक्त; अँटीबॉडीजसाठी डोनरचा शोध

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे. ...