रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उश ...
मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या ...
औरंगाबाद येथे एका कंपनीत काम करणारे २५ वर्षीय दोन युवक वर्ध्यात आल्याने त्यांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्त्राव नमुने शुक्रवारी तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून ते दोन ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ...
लासलगाव येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे. ...