या महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे, असे असले तरी विदर्भात बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जास्त आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थान ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे प ...
सावंगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी सूचना शासकीय यंत्रणेला मिळताच शनिवारी रात्री ११ वाजता ठाणेदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चमू गावात पोहोचली व पहाटेपर्यंत बाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील ...
बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि स ...
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ टायलर कोवेन यांनी नमुद केले आहे की कोरोनाच्या माहामारीच्या या लढ्यात संशोधकांचे कौतुक करायला हवे. ...
जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. ...