लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांना बंदी घाला - Marathi News | Ban visitors in Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांना बंदी घाला

Nagpur News नागपूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अभ्यागतांना बंदी घालण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. ...

तपासणी केंद्रातील लेटलतिफीमुळे ‘कोरोना’ संशयितांना मनस्ताप - Marathi News | ‘Corona’ suspects harassed due to lateness at checkpoint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तपासणी केंद्रातील लेटलतिफीमुळे ‘कोरोना’ संशयितांना मनस्ताप

Nagpur News नागपुरात प्रशासनाचे तपासणी केंद्र वेळेवर उघडत नसल्याने त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. अशामुळे गर्दी वाढत असून ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

विदर्भात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; ३,५२८ नवे रुग्ण, ३१ मृत्यू - Marathi News | Corona eruption again in Vidarbha; 3,528 new patients, 31 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; ३,५२८ नवे रुग्ण, ३१ मृत्यू

Nagpur News विदर्भात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. बुधवारी ३,५२८ रुग्ण व ३१ मृत्यूची नोंद झाल्याने, हा कोरोनाचा प्रकोप असल्याचे बोलले जात आहे. ...

नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले - Marathi News | In Nagpur district, 1181 new positive corona were found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

Nagpur News बुधवारी एकाच दिवशी ११८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे. ...

CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी - Marathi News | CoronaVirus News: More than 13,000 new corona patients were found in the country on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी

१०४ जणांचा बळी; १ कोटी ७ लाख बरे ...

CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका - Marathi News | CoronaVirus News: Search for more than 15 companions per patient; Risk of increase in the number of victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे गरजेचे ...

CoronaVirus News: राज्यात चाचण्या वाढवा, संपर्क शोधा; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना - Marathi News | CoronaVirus News: Increase tests in the state, find contacts; CM's instruction to the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात चाचण्या वाढवा, संपर्क शोधा; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना

सह्याद्री अतिथीगृहात पार पडली मंत्रिमंडळ बैठक ...

CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: Corona virus in Amravati; 800 positive; 10 patients died in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

२४ तासांत १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ...