लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही; पालिका प्रशासनाची माहिती - Marathi News | CoronaVirus News: No new corona strain in Mumbai; Municipal administration information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही; पालिका प्रशासनाची माहिती

९० रुग्णांच्या अहवालाची तपासणी ...

जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज - Marathi News | 7,131 vacancies in 83 hospitals in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज : सुविधांचा घेतला आढावा ...

...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक! - Marathi News | union Health Secretary disappointed over corona prevention management in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू - Marathi News | 11 corona positive patients found society in Chinchwad pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

कोरोनाचा विळखा वाढू लागला असून चिंचवड येथील एका सोसायटीत ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ...

'मार्चएन्ड'  नंतरच होणार सहकारी संस्थांची निवडणूक, कोरोनामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर - Marathi News | Cooperative elections will be held only after March End election postponed due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मार्चएन्ड'  नंतरच होणार सहकारी संस्थांची निवडणूक, कोरोनामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर

निवडणुका लांबणीवर पडल्याने मार्च नंतरच निवडणुकिचा धुरळा उडणार आहे ...

#मास्कमॅडेटरी मोहिमेला सोशल मीडियावर मिळतो उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | mask Madatory campaign gets overwhelming response on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#मास्कमॅडेटरी मोहिमेला सोशल मीडियावर मिळतो उस्फूर्त प्रतिसाद

#मास्कमॅडेटरी मोहिमेला सोशल मीडियावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

मुंबईतील ओव्हल मैदान शुक्रवारपासून १५ दिवस बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय  - Marathi News | Mumbais Oval ground closed for 15 days from Friday Municipal decision on the background of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ओव्हल मैदान शुक्रवारपासून १५ दिवस बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय 

फोर्ट येथील विविध खेळांसाठी प्रसिध्द असलेल्या ओव्हल मैदानावर दररोज खेळाडूंची गर्दी होत असते. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने शुक्रवारी २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार ...

सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा - Marathi News | covid 19 rules break case registered on pimpri chinchwad mayor son | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...