संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. ...
Omicron Patients Found in Maharashtra: राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
Omicron Variant : पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं तर त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सरकार या काही दिवसात निर्बंध कठोर करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. ...