संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे. ...
मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
Nagpur News काेराेनामुळे कमावता पुरुष गमावलेल्या कुटुंबातील विधवा महिलांना ५० हजार रुपये सहायता राशी देण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले हाेते. मात्र केलेल्या सर्वेक्षणात विदारक वास्तव समाेर येत आहे. ...