लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय - Marathi News | coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

CoronaVirus: प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. ...

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा! - Marathi News | Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ...

कोरोना काळात मंदिराच्या बाहेर बिस्किट वाटत होती अभिनेत्री, फोटो पाहून व्यक्त केला संताप - Marathi News | Sonal Chauhan Distributing Biscuits To The Needy People Gets Trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात मंदिराच्या बाहेर बिस्किट वाटत होती अभिनेत्री, फोटो पाहून व्यक्त केला संताप

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गरजुंना मदत करण्यासाठी थेट मैदानात उतर अन्न वाटप करत आहेत. ...

लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार - Marathi News | Now Pimpri Chinchwad Municipal Corporation's initiative for vaccine production | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार

केंद्राने परवानगी दिल्यास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला महापालिका मदत करणार ...

Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय, जाणून घ्या! - Marathi News | 208921 new corona cases reports in 24 hours in india; Find out the current situation in Maharashtra! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय, जाणून घ्या!

Coronavirus News: गेल्या २४ तासांत तब्बल ४१५७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. ...

Coronavirus: ऑक्सिजनचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये करा, विजय दर्डा यांची सूचना - Marathi News | Coronavirus: Include Oxygen in Essential Commodities Act, suggests Vijay Darda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus: ऑक्सिजनचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये करा, विजय दर्डा यांची सूचना

Oxygen News: गावांकडे अधिक लक्ष देण्याची आणि लोकप्रतिनिधींवर सरकारी रुग्णालयात उपचार झाले पाहिजेत, असा दंडक घालण्याची गरज लोकमत एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली. ...

Coronavirus: प्रत्येक गावात उभारणार ३० बेडचे कोविड सेंटर, ग्रामपंचायतींच्या निधीला लागली कात्री    - Marathi News | Coronavirus: 30-bed Covid Center to be set up in every village, Gram Panchayat's funds cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: प्रत्येक गावात उभारणार ३० बेडचे कोविड सेंटर, ग्रामपंचायतींच्या निधीला लागली कात्री   

Coronavirus in Maharashtra: उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

Maharashtra Lockdown: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, १ जूनपासून निर्बंध हटणार नाहीत, पण...; राजेश टोपेंचे संकेत - Marathi News | Due to fears of Corona third wave in State restrictions will not be completely lifted Rajesh Tope | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, १ जूनपासून निर्बंध हटणार नाहीत, पण...; राजेश टोपेंचे संकेत

Maharashtra Lockdown Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अलीकडे रुग्णसंख्येत घट होत असल्याने कडक निर्बंध हटवणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...