Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेला आहे. कुटुंबातील सदस्याचा तडफडत मृत्यू होत असताना पाहणारे नातेवाईक आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत आहेत. ...
शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता. ...
मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा दिला आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या पत्रात दीदींनी नमूद केले आहे की, आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ...
Nagpur News कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ...
Nagpur News कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना गंभीर कोरोना होऊ शकतो. संसर्गाच्या दरानुसार या लोकांना बाधा होण्याची जास्त शक्यता असते. ...
मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली. ...
सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. ...
इलेक्ट्रॉनिक माध्यम बातम्या दाखवण्यास स्वतंत्र आहे. सत्य आणि योग्य माहिती प्रसारित करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका नामंजूर केली. ...