लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus Update : गेल्या चोवीस तासांत ८,०८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर  - Marathi News | Coronavirus Update 8,085 new coronavirus cases recorded in last 24 hours patient recovery rate is 96 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : गेल्या चोवीस तासांत ८,०८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर 

Coronavirus Update Maharashtra : मंगळवारी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. राज्यात साठेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त. ...

पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?, अजली दमानियांचा अनिल देशमुखांवर निशाणा - Marathi News | social worker anjali damania criticize anil deshmukh maharashtra 100 crore extortion case ed coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?, अजली दमानियांचा अनिल देशमुखांवर निशाणा

Anil Deshmukh ED Summons : अनिल देशमुखांनी ED कडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची केली होती विनंती. आजारपण आणि कोरोनाच्या धोक्यामुळे बाहेर पडू शकत नसल्याचं अनिल देशमुखांनी दिलं होतं उत्तर. ...

आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण! - Marathi News | Now vaccination drive in Punes slums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

ऑनलाईन नोंदणी करून लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या पुणेकरांसाठी विशेष मोहीम ...

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई; पोलिसांनासोबत घेऊन करणार कारवाई  - Marathi News | Strict action against violators of Corona rules in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई; पोलिसांनासोबत घेऊन करणार कारवाई 

CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. ...

हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स - Marathi News | In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

कॅफे आणि हॉटेल चालकांचे खर्चाचे गणित जुळेना ...

कोरोना निर्बंधांबाबत भाजपची भूमिका तरी काय? - Marathi News | What is the role of BJP regarding Corona restrictions? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना निर्बंधांबाबत भाजपची भूमिका तरी काय?

Nagpur News कोरोना निर्बंधांबाबत एकाच पक्षातून वेगवेगळे सूर दिसून येत असल्याचे चित्र असून, भाजपची नेमकी भूमिका तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

अवघ्या ६० दिवसांत मालाड इथं उभारलं २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय; MMRDA चं कौतुकास्पद कार्य - Marathi News | In just 60 days, a 2170-bed Covid hospital was set up in Malad; work of MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या ६० दिवसांत मालाड इथं उभारलं २१७० बेड्सचं कोविड रुग्णालय; MMRDA चं कौतुकास्पद कार्य

रुग्णालयाचा पाया तळमजल्यापासून १० इंच उंच आहे. स्टीलच्या फ्रेम, डबल प्लायवूड आणि पीव्हीसी फ्लोअरिंग आहे. ...

वर्षभरात २,४२६ चिमुकल्यांचा मृत्यू; पूर्व विदर्भातील धक्कादायक चित्र - Marathi News | 2426 infants dide during the year; Shocking picture of East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात २,४२६ चिमुकल्यांचा मृत्यू; पूर्व विदर्भातील धक्कादायक चित्र

Nagpur News २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत. ...