Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Work From Home Start corona third wave: एप्रिलनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा. गेल्या आठवड्यात फार्मा कंपनी सिल्पाने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत कोरोना रुग्ण कमी होत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ...
मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
Corona Third Wave, Omicron: महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, केरळ व गुजरात ही राज्ये ‘ओमायक्राॅन’ची सुपर स्प्रेडर आहेत. रुग्णांत ‘ओमायक्राॅन’बाधितांची संख्या १८९२ आहे. ...