Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Delhi on the Way Of Lockdown: कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या त ...
शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला. ...
सध्याच्या महामारीच्या काळात जवळपास सर्व क्षेत्रातील कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटमध्ये वर्क फ्रॉम होमचा खर्च वाढला आहे. ...
ICMR New Guidelines: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीचे निकष निश्चित करण्यात आले असून, ICMR ने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. ...