Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. अवघ्या तीन-चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन लागू केले, जनतेला वाऱ्यावर सोडले, म्हणून आम्ही परप्रांतीयांची काळजी घेतली. ते पाप असेल तर त्याचा अभिमान आहे, अशा ‘मैं भी चौकीदार ...
राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने पॉझिटिव्हिटी रेटदेखील कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात ४४ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ९.३५ टक्के खाली आला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सतत घटत राहिल्यास जिल्ह् ...
Bharat Biotech Covaxin: आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी एका प्रश्नाला लिखीत उत्तर दिले. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने बनविलेल्या कोरोना लशीला परदेशातून मोठी मागणी नोंदविली गेली. ...