Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेऊन पाच महिन्यांहून अधिक काळ झालेल्या लोकांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्यांना चांगला फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Local Ticket for all Vaccinated: आता सर्व लसवंत आणि १४ दिवस पूर्ण झालेल्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाचे तिकीट वितरित करावे, असे पत्र आपत्ती व्यवस्थापन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...
सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता. ...