Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Doctor saved Covid-19 infected wife’s life in Pali : कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले. ...
जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यात रोजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासमवेत जोकोविच टॉपमध्ये होता. ...
बिहारच्या सीतामढी येथील डुमरा ठाणे हद्दीतील शांतिनगर मोहल्ला स्थित कोविड सेंटरमध्ये एका युवकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...