लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बापरे! कोरोना लसीकरण बेतलं जीवावर; ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर 'या' देशात दोघांचा मृत्यू? - Marathi News | south korea probing two deaths after astrazeneca covid 19 vaccine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! कोरोना लसीकरण बेतलं जीवावर; ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर 'या' देशात दोघांचा मृत्यू?

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. ...

CoronaVirus In Maharashtra: कोरोनाचा प्रकोप! गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; स्थिती चिंताजनक - Marathi News | Corona's outbreak! Rapid increase in the number of patients in the state in the last 24 hours; The condition is critical | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus In Maharashtra: कोरोनाचा प्रकोप! गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; स्थिती चिंताजनक

CoronaVirus In Maharashtra: सर्वाधिक २२०९ रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात आहेत. ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, भाजपचा विधिमंडळ पायरीवर ठिय्या - Marathi News | Compensate the farmers, let the BJP legislature stand on its feet | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, भाजपचा विधिमंडळ पायरीवर ठिय्या

चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट - Marathi News | corona vaccine dose cheapest in india price comparison with other vaccines in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस (Corona Vaccine Price List) शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली ...

राज्यातील युवक काँग्रेसनेच झळकावले पंतप्रधान मोदींचे डिजिटल बॅनर - Marathi News | Prime Minister Modi's digital banner was flashed by the youth Congress in the state | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्यातील युवक काँग्रेसनेच झळकावले पंतप्रधान मोदींचे डिजिटल बॅनर

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकार यावर मूग गिळून गप्प का बसले आहे? याबद्दल जाब विचारण्याकरिता आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जोरदार राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. ...

मोठा दिलासा! Corona Vaccine ची कमाल, अनेक आजारांवर ठरतेय 'संजीवनी', लोकांचे 'हे' त्रास झाले दूर - Marathi News | corona vaccine is doing wonders to some people and even protecting them against many diseases | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! Corona Vaccine ची कमाल, अनेक आजारांवर ठरतेय 'संजीवनी', लोकांचे 'हे' त्रास झाले दूर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. ...

लसीकरणासाठी ॲप नव्हे, वेबसाईट!, सरकारकडून संभ्रम दूर - Marathi News | only Website, not app for corona vaccination; The government did away with the confusion | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणासाठी ॲप नव्हे, वेबसाईट!, सरकारकडून संभ्रम दूर

corona vaccination : लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे ...

बापरे! '...तर यंदाची होळी ठरू शकते 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | coronavirus news holi can become super spreader of covid19 warns health expert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! '...तर यंदाची होळी ठरू शकते 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. ...