कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. (CoronaVirus ) ...
आपल्या मासिक पाळीचा, त्याआधीचे पाच किंवा नंतरचे पाच किंवा ते चार दिवस यांचा आणि प्रतिकार शक्ती कमी होण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळीच्या काळातही लस घेणं पूर्ण सुरक्षित आहे. ...