लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Maharashtra's record; Vaccinated more than five lakh people in a single day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा, लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले ...

Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी १० लाख लसी द्या; 'सिरम'च्या अदर पुनावाला यांची महापौर घेणार भेट - Marathi News | Give 10 lakh vaccines to Pune; Mayor Murlidhar Mohol will make a request to Adar Punawala of Seram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी १० लाख लसी द्या; 'सिरम'च्या अदर पुनावाला यांची महापौर घेणार भेट

पुणे महापालिका लसींची थेट खरेदी करणार; निधींची तरतूद करण्याचीही तयारी..... ...

Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही” - Marathi News | congress claims that state has not received single rupee for oxygen plant from pm care fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

Oxygen Shortage: भाजप नेते प्रसाद लाड यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी - Marathi News | Huge crowds at the time of vaccination, pushback and debate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की ...

Coronavirus Pune : पुणे महापालिकेला रेमडेसिविर इंजेक्शनच्या थेट खरेदीची परवानगी द्या : महापौरांची मागणी  - Marathi News | Coronavirus Pune : Allow Pune Municipal Corporation to purchase Remdesiver injection directly: Mayor's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : पुणे महापालिकेला रेमडेसिविर इंजेक्शनच्या थेट खरेदीची परवानगी द्या : महापौरांची मागणी 

चार दिवस झाले तरी महापालिकेला रेमडेसिविर मिळत नसल्याचा महापौरांचा दावा... ...

Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य - Marathi News | Government stops supply of vaccines to private hospitals from 1st. Preference for senior citizens in vaccination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य

महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वपूर्ण घोषणा. ...

CoronaVirus: कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा   - Marathi News | coronavirus dr vk paul says even within the family wear a mask | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

CoronaVirus: केंद्र सरकारकडून जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे. ...

Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले - Marathi News | maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्य ...