लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
LIVE - सर्वेक्षणातून 'या' व्यक्तींसाठी दिलासादायक बातमी! | New Strain Of Coronavirus - Marathi News | LIVE - Good news for 'these' people from the survey! | New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - सर्वेक्षणातून 'या' व्यक्तींसाठी दिलासादायक बातमी! | New Strain Of Coronavirus

...

"मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचं गॅझेट घालून अदृश्य झाले, बहुदा ते..." - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams cm uddhav thackeray coronavirus pandamic maharashtra condition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचं गॅझेट घालून अदृश्य झाले, बहुदा ते..."

भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनीही केली होती टीका ...

LIVE - Dr Namita Bhalerao | महिलांचे लसीकरण आणि अफवा | Corona Vaccine For Woman - Marathi News | LIVE - Dr Namita Bhalerao | Vaccination of women and rumors | Corona Vaccine For Woman | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Dr Namita Bhalerao | महिलांचे लसीकरण आणि अफवा | Corona Vaccine For Woman

...

Corona Vaccine: मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीतच एकवाक्यता नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | corona vaccine devendra fadnavis criticises maha vikas aghadi govt over free vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीतच एकवाक्यता नाही: देवेंद्र फडणवीस

Corona Vaccine: भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख - Marathi News | coronavirus kerala beedi worker donated rs 2 lakh to cm relief fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

CoronaVirus: एका विडी कामगाराने आपली ऐपत नसताना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीला दान दिले. ...

CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले - Marathi News | Former pm hd deve gowda writes to pm modi and give suggestions On the background of corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले

देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.  ...

CoronaVirus : ७ महिन्यांच्या चिमुरडीनं कोरोनाला हरवताच; स्पर्शानं आईला हिंमत मिळाली; संपूर्ण कुटुंबाची कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus News : Bihar corona news patna aiims senior residents 7 month old baby girl fought and won from covid-19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : ७ महिन्यांच्या चिमुरडीनं कोरोनाला हरवताच; स्पर्शानं आईला हिंमत मिळाली; संपूर्ण कुटुंबाची कोरोनावर मात

CoronaVirus Positive News : संपूर्ण घर पॉझिटिव्ह असताना अवंतिका नावाची  ७ वर्षांची चिमुरडी बरी झाली आणि सगळ्यांनाच आशेचा किरण  दिसला. तिला पाहता पाहता संपूर्ण कुटुंब कोरोनातून मुक्त झालं.  ...

Corona : सत्य कसं Delete होऊ शकतं, तेच पाहुया, खासदार महुआ मोईत्रांचा केंद्रावर संताप - Marathi News | Corona : Let's see how the truth can be deleted, MP Mahuo Moitra shared 'she' post about twitter corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona : सत्य कसं Delete होऊ शकतं, तेच पाहुया, खासदार महुआ मोईत्रांचा केंद्रावर संताप

केंद्र सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनेही काही जणांचे ट्विट डिलीट केले आहेत. त्यावरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. ...