संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
Corona Vaccine FOLLOW Corona vaccine, Latest Marathi News कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus: कर्नाटकच्या या मंत्र्यांने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाचे जवळपास ३ हजार रुग्ण बेपत्ता झाले आहेत. ...
अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात मिळणार सुरक्षा. अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूत देशात तयार करत आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस. ...
लसीकरणाचा उपक्रम केंद्र सरकारमार्फत राबवला जात असल्याने सार्वजनिक केंद्रांमध्ये लस मोफत दिली जात होती ...
Vaccination for over 18 years मागणीनुसार पुरवठा होत नसतानाच केंद्राने १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड-१९ लससाठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. रजिस्ट्रेशननंतरच १ मेपासून लससाठी पात्र ठरणार आहेत. ...
Corona vaccine : भाजप नेत्याची जोरदार टीका. राज्य सरकारनं नुकतीच सरसकट मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. ...
वॉशिग्टन : देश आणि जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोजच्या रोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. ... ...
Corona Vaccination: लसीचा साठा अपुरा असल्याने भिवंडीत गुरुवारपासून फक्त दोनच ठिकाणी लस देण्यात येणार आहे. ...
Corona Vaccination: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...