लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा - Marathi News | supreme court asks to central govt over corona vaccine price difference and oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा

CoronaVirus: देशातील विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात कोरोनाशी संबंधित विषयांवर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

कोरोनावर या दोन 'लसी' सर्वात बेस्ट | Chetan Bhagat On Corona Vaccine | India News - Marathi News | The best of these two 'vaccines' on Corona Chetan Bhagat On Corona Vaccine | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनावर या दोन 'लसी' सर्वात बेस्ट | Chetan Bhagat On Corona Vaccine | India News

...

CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव - Marathi News | CoronaVaccine : How safe corona vaccine is for youth vaccination related queries | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव

CoronaVaccine : लस घेतल्यानंतर सामान्यपणे लोक बिंधास्तपणे वावरतात. पण लोकांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. ...

CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर - Marathi News | corona vaccination 18 plus people many states including bjp ruled states facing vaccine shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: मोदी सरकारनं केलेली 'ती' घोषणा अंगाशी येणार? भाजपशासित राज्यांनाही केले हात वर

CoronaVirus News: देशातील लसीकरण मोहिमेला ब्रेक; अनेक राज्यांत लसींचा तुटवडा ...

CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान - Marathi News | congress p chidambaram attacks union health minister dr harsh vardhan over covid 19 vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

CoronaVirus Marathi News and Live Updates P Chidambaram And Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे. ...

आधी हातपाय बांधले, मग तोंडात रुमाल कोंबला; कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर गँगरेप - Marathi News | First hand and foot tied, then handkerchief combed in mouth; gangrape on girl by the lure of corona vaccinating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी हातपाय बांधले, मग तोंडात रुमाल कोंबला; कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर गँगरेप

Gangrape Case :   मालसलामी  पोलिसांनी भादंवि कलम 376 डी अंतर्गत अटक केली आहे. ...

शाब्बास गड्या! अभिनेता अर्जुन गौडा बनला अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर, पीपीई किट घालून देतोय सेवा - Marathi News | actor arjun gowda turns ambulance driver for people in need during coronavirus pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाब्बास गड्या! अभिनेता अर्जुन गौडा बनला अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर, पीपीई किट घालून देतोय सेवा

माणुसकीचा धर्म : अर्जुनने स्वत: एक अ‍ॅम्बुलन्स घेतली आहे. जुजबी ट्रेनिंग घेऊन तो दिवसरात्र लोकांसाठी खपतो आहे. ...

Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला - Marathi News | Corona Vaccination thackeray government decides not to provide corona vaccines to private hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

Corona Vaccination: राज्यातील लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठाच नसल्यानं मोठी अडचण; लसीकरण मोहिमेला ब्रेक ...