लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसींवरील निर्यातबंदी अमेरिकेने मागे घ्यावी; युरोपीय महासंघाची मागणी - Marathi News | US should lift export ban on vaccines; Demand of the European Union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लसींवरील निर्यातबंदी अमेरिकेने मागे घ्यावी; युरोपीय महासंघाची मागणी

युरोपीय महासंघाने म्हटले आहे की, कोरोना लसींवरील पेटंटला तात्पुरती स्थगिती दिल्याने तत्काळ कोणताही फायदा होणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने लसींच्या पुरवठ्यातही सुधारणा होणार नाही. ...

दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप - Marathi News | Excess oxygen in Delhi was sold on the black market, a sensational allegation by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. ...

कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी - Marathi News | The graph of corona morbidity is declining in many states, the second wave in the country is less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. ...

लहान मुलांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस, फायझर कंपनीची तयारी; अमेरिकेत परवानगीसाठी प्रयत्न - Marathi News | Corona preventive vaccine for children soon, Pfizer company preparations; Attempts for permission in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लहान मुलांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस, फायझर कंपनीची तयारी; अमेरिकेत परवानगीसाठी प्रयत्न

फायझरची लस १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी वापरण्यास अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढील आठवड्याच्या प्रारंभी परवानगी देण्याची शक्यता आहे. ...

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अँटिबॉडीज होण्यास अटकाव, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांचे मत  - Marathi News | New corona virus prevents antibodies, says World Health Organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अँटिबॉडीज होण्यास अटकाव, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांचे मत 

भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारता ...

लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट - Marathi News | Immediate rate of immunization, second dose of seniors on waiting, immunization | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट

जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १२ केंद्रांद्वारे लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्या ...

लसीकरणाची कासवगती; राेजची गरज आठ हजारांची, मिळतात मात्र दाेन हजार! - Marathi News | The pace of vaccination; Raj needs eight thousand, but he gets two thousand! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लसीकरणाची कासवगती; राेजची गरज आठ हजारांची, मिळतात मात्र दाेन हजार!

काेराेना लसबाबत नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने नागरिक लस घेण्यासाठी तयार हाेत आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लसीकरणाची मागणी हाेत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने गडचिराेली आराेग्य विभागाने जिल ...

लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २०० - Marathi News | Vaccination campaign requires frequent breaks, need 500 doses per day 200 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उ ...