कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus : एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
CoronaVirus: दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी (lockdown) वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे. ...
vaccination : कोरोना लसीवरील (Corona Vaccine)नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत. ...
DRDO invented a medicine : पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे. ...