कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर रिझन मधील सर्वच महापालिकांना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच ठाणे महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहीर केले ...
Corona Vaccine: स्पुटनिक व्ही (sputnik v) लसीचा पर्याय आता कोविन अॅपवर दिसू लागला आहे. त्यामुळे कोविन अॅपवरून स्लॉट बुक करता येऊ शकणार आहे. (CoWIN app portal) ...
Corona Vaccination in India: अॉगस्ट ते सप्टेंबर या काळात देशामध्ये कोरोनाविरोधातील दोन अब्ज लसी उपलब्ध केल्या जातील. ज्या देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पुरेशा असतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत तज्ज्ञ मात्र वेगळ ...