लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका - Marathi News | ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

CoronaVirus: पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. ...

“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र - Marathi News | No sufficient corona vaccine in the country but call me "Vaccine Guru": Rupali Chakankar criticizes on Narendra Modi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र

आपल्या देशांमध्ये लवकरात लवकर नागरिकांना लस द्यावी अशी इच्छा केंद्र सरकारची नाही का ?रुपाली चाकणकरांचा सवाल ...

CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर - Marathi News | coronavirus delhi police gives clean chit to Congress leader srinivas bv and gautam gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर

CoronaVirus: मोफत औषध वाटपप्रकरणी नेत्यांवर करण्यात येणारे आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले - Marathi News | Fight Korona! With regular pranayama the whole family lost to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले

नगीमुख कुटुंबातील तिघांनी केली कोरोनावर यशस्वीरित्या मात ...

संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक  - Marathi News | The whole country is united lets see how many people got arrested Nawab Malik covid 19 vaccines narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

Nawab Malik : लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे; मलिक यांची टीका ...

CoronaVirus: अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस - Marathi News | telangana student spent 11 days of isolation on tree due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस

CoronaVirus: एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला विलगीकरण सुविधा नसल्याने एका झाडावर ११ दिवस काढावे लागल्याचे सांगितले जात आहे. ...

लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग - Marathi News | There was a line of slippers outside the vaccination center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग

Washim News : रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. ...

Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of hundreds of people without 'registration' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण

Corona Vaccination: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेत, विशेषत: ग्रामीण भागात हा गोरखधंदा सुरू आहे. ...