लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे - Marathi News | rajan bhattarai says we expect medical help from india during corona situation in nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे

CoronaVirus: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडून मदतीची मोठी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. ...

CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा - Marathi News | coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १० दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी - Marathi News | covid 19 new cases in india last 24 hours death toll coronavirus in india today health ministry updates lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट. ...

Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा - Marathi News | Covaxin effectively neutralizes all key emerging variants uk india says study published in Oxford journal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा

Covaxin ही लस भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनविरोधात प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं. ...

Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा - Marathi News | Corona Vaccine: who have taken Covishield; 84 days wait for registration of second dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा

‘कोविन’ प्लॅटफॉर्ममध्ये बदल, यापूर्वी नोंदणी केलेल्यांना मिळणार डोस ...

थोड्याच कंपन्यांकडे ‘कोव्हॅक्सिन’निर्मिती यंत्रणा; कंपन्यांचा कल प्रथिनाधारित निर्मितीकडे - Marathi News | Few companies have a covacin production system; The trend of companies towards protein based manufacturing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोड्याच कंपन्यांकडे ‘कोव्हॅक्सिन’निर्मिती यंत्रणा; कंपन्यांचा कल प्रथिनाधारित निर्मितीकडे

लसींची कमतरता दूर करण्यासाठी कोवॅक्सिनचे उत्पादन करण्याकरिता इतर कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र किती जण त्याला प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखे आहे. ...

Corona Vaccine: ‘आधार’अभावी लस, इतर सेवा नाकारता येणार नाही; इतर पर्यायांचा वापर शक्य - Marathi News | Corona Vaccine: Vaccine without 'Aadhaar', other services cannot be denied; Other options possible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: ‘आधार’अभावी लस, इतर सेवा नाकारता येणार नाही; इतर पर्यायांचा वापर शक्य

‘यूआयडीएआय’ने केले स्पष्ट; आधारकार्ड नसल्यास किंवा काही कारणास्ताव त्याची ऑनलाइन पडताळणी होत नसली तरीही सेवा नाकारता येणार नाही. याबाबत आधार कायद्यात मार्गदर्शक सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत.  ...

Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Coronavirus: after taking both doses of vaccine is not a concern; Revealed from the new report | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा

लसीकरणानंतर रुग्णालयवारी क्वचितच, अभ्यासासाठी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलतर्फे ३,२३५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पाहणी करण्यात आली. लसीकरणानंतरच्या १०० दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले ...