लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोससाठी Cipla मॉडर्नासोबत करार करण्याच्या तयारीत, सूट देण्याची सरकारकडे विनंती - Marathi News | Close to commit over dollar 1 billion to Moderna for booster covid 19 vaccine Cipla to Government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोससाठी Cipla मॉडर्नासोबत करार करण्याच्या तयारीत, सूट देण्याची सरकारकडे विनंती

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या बूस्टर डोसची तयारी सुरू; सिप्ला मॉडर्नासोबत १ अब्ज डॉलर्सचा करार करण्याच्या तयारीत. ...

भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO - Marathi News | corona indian vaccines export ban increased the risk of new strain of virus on 91 countries who soumya swaminathan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO

Covid 19 Pandemic : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर भारतानं अन्य देशांना लस पाठवण्यावर घातली होती बंदी. ...

Corona Vaccination Pune : पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस दिला जाणार   - Marathi News | Corona Vaccination Pune : Only 15 vaccination centers will be open tomorrow; A second of the covaxin vaccines will be given in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस दिला जाणार  

पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा दिला जाणार ...

Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 15 077 new corona cases and 184 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. ...

Pune Corona Vaccine : परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरात आजपासून लसीकरण सुरू - Marathi News | Pune Corona Vaccine : Vaccination of students going abroad will start from today in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Vaccine : परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरात आजपासून लसीकरण सुरू

परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी या विशेष मोहीम..... ...

लसीकरणासाठी विचार नाही; औषध विक्रेत्यांनी टाळ्या वाजवून नोंदविला निषेध - Marathi News | No thought for vaccination; Pharmacists protested with applause | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरणासाठी विचार नाही; औषध विक्रेत्यांनी टाळ्या वाजवून नोंदविला निषेध

Washim News : केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी टाळ्या वाजवून निषेध नोंदविला. ...

Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे - Marathi News | Corona Vaccine: Full Vaccination difficult until December; At this rate it will take two years for a full vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. ...

Corona vaccine: मीरा भाईंदरमधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र  - Marathi News | Corona vaccine: Special immunization center for the disabled in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona vaccine: मीरा भाईंदरमधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र 

मीरा भाईंदरमध्ये केंद्र शासनाकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम बारगळली आहे. ...