लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित - Marathi News | students going abroad for higher education remain deprived of corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित

Corona Vaccination: लसीच्या अपुऱ्या साठेमुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली. ...

Corona Virus : केजरीवाल सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवतंय, भाजपाचा आरोप - Marathi News | Corona Virus : BJP accuses Kejriwal government of hiding corona death toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : केजरीवाल सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवतंय, भाजपाचा आरोप

Corona Virus : केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. ...

Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र - Marathi News | Corona Virus BHU scientist letter to pm modi vaccine one dose enough for corona recovering people | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

या अभ्यासात झूलॉजी विभागाचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे, न्यूरोलॉजी विभागातील प्रा. विजय नाथ मिश्र, प्रा. अभिषेक पाठक, डॉ. प्रणव गुप्ता, डॉ. प्रज्ज्वल प्रताप सिंह, डॉ. अन्शिता श्रीवास्तव यांचा समावेश होता. (Corona Virus BHU scientist letter to pm modi vac ...

Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

Corona Virus News : हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. ...

Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार - Marathi News | Corona Vaccination : Efforts to complete corona vaccination speedly; government ready to purchase vaccines from other country: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार

प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. ...

"CureVac चे लफडे काय आहेत?" Dr Ravi Godse on curevac | Covid 19 | America - Marathi News | "What are the CureVac scandals?" Dr Ravi Godse on curevac | Covid 19 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"CureVac चे लफडे काय आहेत?" Dr Ravi Godse on curevac | Covid 19 | America

...

Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना - Marathi News | Corona Vaccination :central govt target 1 crore corona vaccination daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना

Corona Vaccination : सध्या ही योजना राबविण्यासाठी सरकार दरमहा 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. ...

Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले - Marathi News | supreme court slams centre govt over digital india cowin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

Corona Vaccination: कोवीन अॅपवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत तुम्हाला वास्तविकतेचे भान नाहीये, असे खडेबोल सुनावले आहेत. ...