कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लस ...
Chandrapur News अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. ...