लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती  - Marathi News | Coronavirus: The risk of dying from coronavirus after vaccination, according to the first ICMR study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती 

Corona Vaccination News: कोरोनाविरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम घेण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाचा एक नवा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आयसीएमआरने तयार केला आहे. ...

CoronaVirus News: पुढचे १०० दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेआधी धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus News Next 100 days crucial says Union health ministry amid Covid 3rd wave fears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: पुढचे १०० दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेआधी धोक्याचा इशारा

CoronaVirus News: नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्याकडून धोक्याचा इशारा ...

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही” - Marathi News | priyanka gandhi says pm modi certificate cannot hide yogi govt mismanagement in corona situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

Coronavirus: PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

...म्हणून पुण्यातील मॉल बंदच राहणार; अजित पवारांनी सांगितलं यामागचं कारण - Marathi News | ... that's why the mall in Pune will be closed; Indicative statement of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यातील मॉल बंदच राहणार; अजित पवारांनी सांगितलं यामागचं कारण

मॉल्स खुले करण्यासाठी राज्य सरकार सांगेल त्या सर्व अटींचे पालन करू, पण मॉल्स सुरू करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी ...

कोरोनावर वॅक्सिन घेतल्यानंतर समोर येत आहे 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय - Marathi News | After getting vaccinated on corona, this 'serious' disease guillain barre syndrome comes to the fore, know the symptoms and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर वॅक्सिन घेतल्यानंतर समोर येत आहे 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

कोरोना विषाणू संसर्ग थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गुलियन बैरे सिंड्रोम हा आजार आढळून येत आहे. काय आहे हा आजार? काय आहेत याची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया... ...

कोरोना लस घेतली तर नपुंसकत्व येतं, मूल होत नाही अशा अफवांवर अजूनही विश्वास ठेवताय? - Marathi News | fact check : Do you still believe rumors about corona vaccination? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोना लस घेतली तर नपुंसकत्व येतं, मूल होत नाही अशा अफवांवर अजूनही विश्वास ठेवताय?

कोरोना लस संदर्भात अजूनही गैरसमज आहेत, लस उपलब्ध असेल तर ती घ्यावी, गैरसमज टाळावेत हे उत्तम. समजून काय गैरसमज काय आणि वास्तव काय? ...

Corona vaccine In Satara : कऱ्हाडात व्हॅक्सिन ऑन व्हिलला प्रारंभ - Marathi News | Launch of Vaccine on Wheels in Karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Corona vaccine In Satara : कऱ्हाडात व्हॅक्सिन ऑन व्हिलला प्रारंभ

Corona vaccine In Satara : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. ...

CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर - Marathi News | ICMR study 80 percent of vaccinated Indians who got Covid 19 were infected by Delta variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

CoronaVirus : अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. ...