लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा - Marathi News | Certificate to 16 persons without vaccination;corona vaccination scam in Aurangabad Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

corona vaccination scam in Aurangabad Municipality : ज्या १६ नागरिकांची नोंद लस दिली म्हणून केली ते नागरिक सकाळपासून लसीकरण केंद्राकडे फिरकलेच नव्हते. ...

Corona Vaccine: लसीचा प्रभाव कमी होतो का?; जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते... - Marathi News | Corona Vaccine: Does the effect of the vaccine decrease ?; Find out what the new survey says pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: लसीचा प्रभाव कमी होतो का?; जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते...

लसीचे कवच किती काळ राहाते? जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते... ...

Corona Vaccine: दुसरी लस घेतल्यानंतरचा त्रास व्यक्तिपरत्वे वेगळा; घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | The discomfort after taking the second vaccine varies from person to person pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: दुसरी लस घेतल्यानंतरचा त्रास व्यक्तिपरत्वे वेगळा; घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला

घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला ...

जिल्ह्यातील वलमाझरी ठरले दुसरे ‘लसवंत गाव’ - Marathi News | Valmazari becomes second 'Laswant village' in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शंभर टक्के लसीकरण : इतर गावांपुढे ठेवला आदर्श

साकोली तालुक्यातील वलमाझरी गावात सर्वच लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजही अनेक गावात लस घेतल्यामुळे अनर्थ होतो अशी संभ्रमता कायम आहे. वलमाझरी येथील नागरिकांच्या पुढाकाराने या संभ्रमतेला फाटा देण्यात आला आहे. अन्य गावासमोर प्रेरणादायी व आदर्श स ...

Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका अधिक; यूकेच्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | Twice the risk of hospitalization after contacted with Delta Variant of Coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या Delta Variant नं चिंता वाढली; यूकेच्या रिपोर्टनं दिली महत्त्वाची माहिती

अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट(Coronavirus Delta Variant) अधिक संक्रमण पसरवणारा आहे. ...

Coronavirus: राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत - Marathi News | rajesh tope says thackeray govt is considering night curfew in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत

ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...

पुण्यात महिन्यातले ३ दिवसच लाखांहून अधिक लसीकरण; जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे होते उद्दिष्ट - Marathi News | More than one lakh vaccinations in Pune 3 days a month; The target was one lakh citizens per day in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिन्यातले ३ दिवसच लाखांहून अधिक लसीकरण; जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे होते उद्दिष्ट

लसींचा अपुरा पुरवठा असल्याने दुस-या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना ...

Corona vaccination : धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलाला टोचली कोरोना लस, तोंडातून सुरू झाला फेस अन्... - Marathi News | Corona vaccination 16 year old boy recieves Corona Virus vaccine in Madhya Pradesh in morena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination : धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलाला टोचली कोरोना लस, तोंडातून सुरू झाला फेस अन्...

"लस टोचल्यानंतर पिल्लूला  गरगरायला लागले आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता." ...