कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Kerala Covid Cases: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही असं केंद्राकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यात देशात केरळ राज्यानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. ...
संशोधकांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, C.1.2 च्या उपलब्ध असणाऱ्या सीक्वेंसची संख्या दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील विविध फ्रिक्वेंसीचा एक प्रकार असू शकतो. ...
न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कहर माजला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता याठिकाणी दोन आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. ...