लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: दारू हवी तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक; तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये अजब आदेश - Marathi News | Corona Vaccination: Both doses of Corona Vaccine are required if alcohol is buy at Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याचा अजब आदेश; तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी

देशातील कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात मोफत लसीकरण अभियानावर भर दिला जात आहे. ...

पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार - Marathi News | August in Pimpri is comforting; Last year there were 28,000 patients in this month, now there are 5,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार

मागील वर्षी पॉझिटिव्ही रेट हा २५ टक्के होता, तर यंदा ३.२४ टक्के, तसेच यंदा बरे होण्याचे प्रमाण ९. ९७ टक्के आहे ...

Corona Vaccination: मजुराला अवघ्या काही मिनिटांत देण्यात आले कोरोना लसीचे दोन डोस; अन् मग... - Marathi News | Karnataka Man Got Covid Vaccination Two Dose In One Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराला अवघ्या काही मिनिटांत देण्यात आले कोरोना लसीचे दोन डोस; अन् मग...

एकाच लसीकरण केंद्रात अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं देण्यात आले लसीचे दोन डोस ...

गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा - Marathi News | If there is a crowd on the first day of Ganeshotsav, strict restrictions will be imposed from the second day; Ajit Pawar's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा

इंधन, पेट्रोल दरवाढ हा केंद्राचा विषय, त्यांनीच निर्णय घ्यावा ...

'या' राज्यांमध्ये का धोकादायक ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट? - Marathi News | coronavirus third wave may hit up punjab tamilnadu badly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यांमध्ये का धोकादायक ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट?

coronavirus : ओआरएफने २७ ऑगस्टपर्यंत कोविड लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. ...

Corona Vaccination: कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र; BMC ची माहिती - Marathi News | Corona Vaccination: Special session for beneficiaries receiving second dose of Covid vaccine; BMC Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ दिवशी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही; BMC ची महत्त्वाची माहिती

मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे ...

Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले - Marathi News | Adar Poonawalla : Adar Poonawalla’s finance company buys 13-floors in Pune office tower for Rs 464 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

Adar Poonawalla : पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी 81 टॉवरचा संपूर्ण विंग आहे ...

चिंतेत भर! कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; डेल्टापेक्षाही घातक? WHOचा इशारा - Marathi News | WHO says Coronavirus MU variant found in colombia is as contagious as delta  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंतेत भर! कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; डेल्टापेक्षाही घातक? WHOचा इशारा

आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे आणि हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे... ...