लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 8,865 new cases & 197 deaths in last 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. ...

मेळघाटात पहिलीचा झाला गवगवा, दुसरीसाठी मात्र शोधा.. शोधा - Marathi News | only 17 villages in melghat have done 100 percent vaccination other villages are waiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात पहिलीचा झाला गवगवा, दुसरीसाठी मात्र शोधा.. शोधा

पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसऱ्या डोसचा कालावधी असल्यामुळे मेळघाटातील आदिवासी कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यातील अनेकांनी पहिलाही डोज घेतला नाही. परिणामी प्रशासन व आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ...

५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी - Marathi News | For the first time after 523 days, the number of patients under treatment is the lowest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येत ०.३९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२६ टक्के आहे. ...

नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर - Marathi News | municipal on alert mode due to foreign visitors coming for New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर

गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून आलेली नाही. ...

Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस - Marathi News | Doses of 250 vaccines at each center in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे ...

Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत - Marathi News | The number of corona patiant in pune city on Monday was within fifty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत

सोमवारी रविवारच्या तुलनेत नव्या कोरोनाबधितांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे ...

चीनमध्ये कोरोनाची नवी लाट, युनिव्हर्सिटी कॅम्पस सील; झटक्यात 1500 विद्यार्थी आयसोलेट - Marathi News | Coronavirus outbreak in china lockdown zhuanghe university campus 1500 students were isolated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाची नवी लाट, युनिव्हर्सिटी कॅम्पस सील; झटक्यात 1500 विद्यार्थी आयसोलेट

Coronavirus outbreak in china : कोरोनासंदर्भात चीन झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबत आहे. जेथे कुठे कोरोनाचे रुग्ण आढळतील, तेथे ताबडतोब लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. क्वारंटाइन, चाचणी आणि प्रवासावरील निर्बंध आता तेथील बहुतांश लोकांसाठी सामान्य झाले आहे. ...

लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा... - Marathi News | Kannauj Tehsildar arrived with team for Corona vaccination villagers ran away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला. ...