कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. पण, आता तो जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या एकाच व्हेरिअंटने पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण केली आहे. ...
सांगण्यात येते, की कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले. यांपैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आले ...
कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय ६६ आणि ४४ वर्ष आहे. ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या या लोकांमध्ये नेमकी कशी लक्षणे आहेत? ...
सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...