कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
PM Modi on Omicron : सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून ल ...
ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी ...