लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात... - Marathi News | Corona Vaccination: People don't want to take it once, this grandfather took the corona vaccine 11 times, now they say ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

Corona Vaccination in Bihar: कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला ...

Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Corona Vaccine : Citizens give expired vaccine of corona? The explanation given by the government health department after news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.   ...

Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी दिली कोविशिल्ड; सर्टिफिकेटवर लिहिलं... - Marathi News | Corona Vaccine negligence of bihar health department covishield imposed two children instead of covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी दिली कोविशिल्ड; सर्टिफिकेटवर लिहिलं...

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरणाच्या बाबतीत पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

Coronavirus: भारतात या आठवड्यात लॉन्च होणार कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध, एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये - Marathi News | Coronavirus: The cheapest coronavirus drug to be launched in India this week, a pill costs only Rs 35 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात या आठवड्यात लॉन्च होणार कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध, एका गोळीची किंमत केवळ....

Coronavirus in India: मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ...

Corona Vaccination: कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस! - Marathi News | hyderabad hospital study says mix match of covishield covaxin is safe induces 4 times more antibodies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस!

Corona Vaccination: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

निर्बंध कधी आणि कसे लावावेत, केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात : राजेश टोपे - Marathi News | When and how to impose restrictions, the Center should issue guidelines: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निर्बंध कधी आणि कसे लावावेत, केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात : राजेश टोपे

Rajesh Tope: महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले. ...

Corona Vaccination: लसीकरणापूर्वी तूप घ्या, हळद खा ! मुलांना फायदा की तोटा..?  - Marathi News | Take ghee before vaccination, eat turmeric! Advantages or disadvantages for children ..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणापूर्वी तूप घ्या, हळद खा! मुलांना फायदा की तोटा..? 

मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार मुलांमध्ये होऊ नये म्हणून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ...

Corona Vaccination: बच्चेकंपनीचे लसीकरण जोरात; १ लाख ७४ हजार मुलांचे एका दिवसात लसीकरण - Marathi News | Vaccination of 1 lakh 74 thousand children in one day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बच्चेकंपनीचे लसीकरण जोरात; १ लाख ७४ हजार मुलांचे एका दिवसात लसीकरण

Corona Vaccination drive 15 to 18 age: १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. ...