लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा - Marathi News | hospital clarification on tanmay fadnavis coronavirus vaccine second dose devendra fadnavis congress allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा

Tanmay Fadnavis : पात्र नसतानाही कोरोनाची लस घेतल्यानं काँग्रेसनं केली होती टीका. टीकेनंतर रुग्णालय प्रशासनानंही दिलं स्पष्टीकरण ...

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव” - Marathi News | kishori pednekar criticized devendra fadnavis on shortage of remdesivir injection issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

shortage of remdesivir: माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

पुतण्यानं कोरोना लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | former cm devendra fadnavis clarifies coronavirus vaccination tanmay fadnavis congress allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्यानं कोरोना लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

काँग्रेसनं फोटो शेअर करत फडणवीसांवर साधला होता निशाणा ...

"तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर  - Marathi News | BJP Keshav Upadhye Reaction Over Tanmay Fadnavis Covid Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर 

BJP Keshav Upadhye Reaction Over Tanmay Fadnavis Covid Vaccination : तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काँग्रेसने यावरून टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान आता लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याने आता प्रत्युत्तर दिलं आ ...

Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली - Marathi News | Coronavirus Pune : Good news for Pune citizens! The ever-increasing number of coronaviruses stabilized to some extent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. ...

तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ? - Marathi News | Vaccinate 1.5 million people in three months; When will the target of Rs 8 lakh be achieved? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ?

लसीकरण संथ गतीने: नव्याने दीड महिन्याचे केले नियोजन ...

CoronaVirus: “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा” - Marathi News | coronavirus twitter users demands pm narendra modi should resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

CoronaVirus: देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय? - Marathi News | White House refuses to comment on lifting ban on COVID 19 vaccine raw materials export to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय?

Corona Virus Vaccine:  अमेरिकेनं कोरोना विरोधी लस बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवल बंदी घातली आहे. ...