कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शरद पवार हे पुढील 4 ते 5 दिवसांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शन संदर्भातील माहिती मी शरद पवार यांना दिली. ...
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून बचावासाठी लस तयार करण्यापूर्वी मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे, असे सांगितले होते. सध्या जगभरात सर्वांनाच मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, आता इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. ...
राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भातही राजेंद्र शिंगणे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे. ...
corona vaccination in India : देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून (आरटीआय) समोर आले आहे. ...
Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत. ...