लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता - Marathi News | Lockdown : Maharashtra's move towards a complete lockdown will be announced soon, aslam shaikh and rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ...

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत” - Marathi News | ncp jitendra awhad replied amit shah over maha vikas aghadi govt statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

jitendra awhad on amit shah: महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह (amit shah) म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, असा जोरदार पलटवार करण्यात आला आहे. ...

'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार' - Marathi News | I have a farm at 14 km, ready to pay for the Kovid Center for free in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार'

नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. ...

Corona Virus : जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचं आंदोलन; मनसेसोबत पायऱ्यांवर 'ठिय्या', अधिकाऱ्यांवर संतापल्या - Marathi News | Corona Virus : The wife of the Minister of Housing Jitendra Awhad is directly agitating for oxygen and remediation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Virus : जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचं आंदोलन; मनसेसोबत पायऱ्यांवर 'ठिय्या', अधिकाऱ्यांवर संतापल्या

Corona Virus : ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 haridwar kumbh 19 corona infected devotees flee the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  ...

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश - Marathi News | CoronaVirus Next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत बाठक करणार. (CoronaVirus) ...

CoronaVirus Vaccine : "केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे" - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Vaccine : "केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये; वेळप्रसंगी कर्ज काढावे पण सर्वांचे लसीकरण करावे"

Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine : "केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत." ...

corona vaccine : कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार - Marathi News | corona vaccine: Import of corona vaccines will be easier, Modi government will reduce import tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccine : कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार

corona vaccination in India : कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर लसींची आवश्यकता भासणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लसींची आयात अधिक सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...