कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Congress Asked questions over given vaccine to Tanmay Fadnavis: कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते ...
Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register: कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालल्यानं केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ...
Corona Vaccination drive in India: १ मेपासून सुरू होणार लसीकरणाचा तिसरा टप्पा. लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. ...
कोरोना बाधित व्यक्ती व मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे प्राधान्य गटातील नागरिकांनी प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने या आठवड्यात तब्बल दोन लाख ७६ हजार डोसची मागणी केली होती; मात्र सोमवारी केवळ १४ हजार डोस मिळाल ...
मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे. ...