लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणाचे नियोजनच नसल्याने गोंधळ - Marathi News | Confusion due to lack of vaccination planning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लसीकरणाचे नियोजनच नसल्याने गोंधळ

गेल्या दोन -तीन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण सोमवारी सकाळपासून सुरू झाले. यासाठी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर गर्दी झाली होती. ...

Corona Vaccine : "तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको", कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus News Doctor Explains 'How To Get The Vaccine And Not The Virus' In Viral Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Corona Vaccine : "तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको", कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Corona Vaccine Doctor Explains 'How To Get Vaccine And Not The Virus' In Video : लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. याच दरम्यान मुंबईतील एका डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आहे.  ...

Coronavirus : लसीकरणासाठी Procter & Gamble देणार ५० कोटींचा निधी; ५ लाख भारतीयांना मिळणार लस - Marathi News | Procter and Gamble pledges Rs 50 crore towards 10 lakh vaccine doses for 5 lakh Indians | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : लसीकरणासाठी Procter & Gamble देणार ५० कोटींचा निधी; ५ लाख भारतीयांना मिळणार लस

कंपनी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे १०० नागरिकांचं करणार लसीकरण ...

Corona Vaccine: ‘कोरोना लसीचे दर कमी करा’; केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला सांगितलं - Marathi News | Coronavirus: Central Govt asks Serum Institute, Bharat Biotech to lower price of COVID vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: ‘कोरोना लसीचे दर कमी करा’; केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला सांगितलं

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले की, कोविड १९ लस कोविशील्डची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रतिडोस असेल तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस किंमत आकारण्यात येईल ...

CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा - Marathi News | up cm yogi government announces private employee who tested covid 19 positive will get leave and salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Updates : खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास 28 दिवसांचं वेतन तसेच सुट्टीही देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. ...

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय - Marathi News | Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे. (Corona vaccine) ...

Corona Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Maharashtra's record; Vaccinated more than five lakh people in a single day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

लवकरच गाठणार दीड कोटींचा टप्पा, लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले ...

Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी १० लाख लसी द्या; 'सिरम'च्या अदर पुनावाला यांची महापौर घेणार भेट - Marathi News | Give 10 lakh vaccines to Pune; Mayor Murlidhar Mohol will make a request to Adar Punawala of Seram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी १० लाख लसी द्या; 'सिरम'च्या अदर पुनावाला यांची महापौर घेणार भेट

पुणे महापालिका लसींची थेट खरेदी करणार; निधींची तरतूद करण्याचीही तयारी..... ...