लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली - Marathi News | CoronaVirus: India reports 3,23,144 new #COVID19 cases, 2771 deaths on 27 april 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

Corona Virus in India: सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता. ...

Video : शुभ मंगल सावधान... पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न, पीपीई कीट घालून दूर केलं कोरोनाचं विघ्न - Marathi News | Video : Shubh Mangal Sawdhan ... Since Navradeo is corona positive, we got married by wearing PPE kit in ratlam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : शुभ मंगल सावधान... पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न, पीपीई कीट घालून दूर केलं कोरोनाचं विघ्न

Video : कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर लग्न केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असावे. येथील एका तरुणाचे एका तरुणीसोबत 26 एप्रिल 2021 रोजी लग्न होणार असल्याचे एक वर्षांपूर्वीच निश्चित झाले होते. ...

Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद - Marathi News | Coronavirus News: Vaccination of five lakh people in a day; Record entry so far in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद

आतापर्यंतची विक्रमी नोंद, आज दीड कोटीचा टप्पा ओलांडणार ...

Corona Vaccine: राज्यांना लसीकरणाचे स्वातंत्र्य; खासगी रुग्णालयाची अट नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री - Marathi News | Corona Vaccine: Freedom of Vaccination to States: Union Health Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: राज्यांना लसीकरणाचे स्वातंत्र्य; खासगी रुग्णालयाची अट नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री

खासगी रुग्णालयाची अट नाही ...

Corona Vaccine: केंद्राला १५० रुपयांना लस, मग राज्यांना का नाही?; अरविंद केजरीवाल यांचा सवाल - Marathi News | Corona Vaccine: Vaccine at Rs 150 for Central goverment, then why not for States ?; Question by Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: केंद्राला १५० रुपयांना लस, मग राज्यांना का नाही?; अरविंद केजरीवाल यांचा सवाल

दिल्लीत १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस ...

Corona Vaccine: मोफत लसीवरून श्रेयवाद; बाळासाहेब थोरात यांनी काढला नवाब मलिक यांना चिमटा - Marathi News | Corona Vaccine: Credit for free vaccine; Balasaheb Thorat tweaked Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: मोफत लसीवरून श्रेयवाद; बाळासाहेब थोरात यांनी काढला नवाब मलिक यांना चिमटा

थोरात हे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लस मोफतच दिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मांडलेली आहे. ...

Coronavirus: लस घेतली, तरीही मास्क हेच खरे शस्त्र! - Marathi News | Vaccinated, yet the mask is the real weapon! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: लस घेतली, तरीही मास्क हेच खरे शस्त्र!

भारतातील फक्त ४४ टक्के लोक योग्य प्रकारे मास्क घालतात. मास्कचे कापड कसे आहे, तो कसा घातला आहे, यावर मास्कची परिणामकारकता ठरते! ...

Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा - Marathi News | PM narendra Modi Joe Biden speak on phone discuss Covid 19 situation in both countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

Coronavirus Vaccine : यापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी. ...